आनंदाची किल्ली
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aana-tha-ca-ka-l-l

काल माझ्या मावशीने ७/८ जुने फोटो मोबाईलवर आम्हांला सगळ्या भाच्यांना पाठवले. माझी आई, आजी, सगळ्या मावश्या, बाबा, काका सर्वांचे हसतमुख...

Published: 2026-02-16

खेळ!
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kha-li

परवा बाहेर गेले होते. रस्त्याच्या बाजूला दोन मुलं चक्क नाकतोड्याच्या पायाला दोरा बांधून गोल गोल फिरवत होते. मी ओरडले अरे...

Published: 2026-02-12

हमसफर
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/hamasafara

सॅनफ्रान्सिस्को ला मुलाकडे गेलो तेव्हाच ठरवलं होतं की परत एकदा नायगारावारी करायचीच! सर्व बुकिंग वगैरे झाले. सॅनफ्रान्सिस्को ते न्यूयॉर्क दोन...

Published: 2026-02-10

तू, तुम्ही आणि आपण व्हर्सेस You
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ta-ta-ma-ha-aanae-aapanae-va-hara-sa-sa-you

एका मुलीने तिच्या बाबांना ए बाबा! तू असे का करतोस? तूझा बाबा पण असाच वागायचा का तुझ्याशी? असा प्रश्न विचारला...

Published: 2026-01-25

घर
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ghara-2

ये तेरा घर ये मेरा घर किसीको देखना हो गर तो पहले आके माॅंगले तेरी नजर मेरी नजर। हे गाणे...

Published: 2026-01-25

बोनस
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/b-nasa-2

बोनस मिळणार असे कोणी म्हणाले की आपसूकच तोंडातून व्वा! असं निघतं आणि तो स्वतःला मिळणार असेल तर मग आनंदी आनंद...

Published: 2026-01-13

नाट्यानुभव
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/na-ta-ya-na-bhava

वर्ग चौथी ब. दहा बारा मुलींना हेडबाईंनी बोलावले. राम सीतेवर असलेला एकेक पॅराग्राफ वाचायला लावला. मी वाचल्यावर म्हणाल्या शाब्बास! छान...

Published: 2026-01-07

काटा!
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ka-ta-2

"आई, अग पायाला काहीतरी टोचतय'. लेक ओरडली. तिला घेऊन मी माहेरी गावी आले होते. अंगणात चालतांना टोकदार दगड पायाखाली आला...

Published: 2025-12-31

घटना एक दृष्टि अनेक
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ghatana-eka-tha-shha-ta-ana-ka

परवा 2/3 कुत्री माझ्या स्कुटीच्या मागे धावली. मी एक सेकंद घाबरले, तेवढ्यात मागून एक बाईकवाला आला. सगळा रस्ता त्या बाईकच्या...

Published: 2025-12-30

अनुकरण
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ana-karanae-3

आज पेपर वाचत होतो अत्याचार! अत्याचार! अचानक सगळीकडे रावण दिसायला लागला जीव घाबरला, मी श्रीरामाचे नाव घेतले, जीव शांत झाला...

Published: 2025-12-30

आंबाप्रेम
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aa-b-pa-ra-ma

आजच आंब्याची पेटी आणली आणि तो मधूर वास घरात दरवळला आणि मला भूतकाळात घेऊन गेला. आम्ही लग्न झाल्यावर २/३ वर्षे...

Published: 2025-12-30

प्रवास... असा... ही..
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-rava-sa-asa-ha

अहो वहिनी तुमची मुलगी फारच रोड आहे हं! त्या स्थळाला एवढी रोड मुलगी नाही चालणार! उगीचच नकार येण्यापेक्षा फोटो पाठवायलाच...

Published: 2025-12-25

बिबट्या आणि काल्पनिक संवाद
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/b-bta-ya-aanae-ka-l-pana-ka-sa-va-tha

बिबट्या ए बाळा काय करतोस? ये इकडे! काय उद्योग केलेस रे? काही नाही बाबा! अरे मग ते वनविभागाचे कर्मचारी तूला...

Published: 2025-12-23

ईश्वर साक्ष खरं सांगेन!
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/iisha-vara-sa-ka-shha-khara-sa-ga-na

हे वाक्य आपण सामान्य लोक सिनेमात कोर्टसीन असला की हमखास ऐकतो. मला मात्र हे वाक्य माफीचा साक्षीदार मधील राघवेंद्र ची...

Published: 2025-12-23

चिऊ-काऊ
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ca-uu-ka-uu

मी टेरेसवर पुस्तक वाचत बसले होते. भरपेट जेवण झाले होते, नाही म्हटले तरी आहारले होते. तितक्यात सुरकन कोणीतरी खांबावरुन पळाले....

Published: 2025-12-23

प्रियतमा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-ra-yatama

अत्यंत जवळची, आवडती आणि दिल के पास असलेली एक ना एक 'प्रियतमा' प्रत्येकाची असतेच असते. माझ्या प्रियतमेशी माझी ओळख साधारणपणे...

Published: 2025-12-23

अनुभव आणि दृष्टीकोन
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ana-bhava-aanae-tha-shha-ta-ka-na

अनुभव अतिशय व्यापक शब्द आहे. जन्मापासून मरेपर्यंत काहीनाकाही अनुभव प्रत्येकाला येतंच असतात. कधी सुखावणारा तर कधी दुखावणारा! तो अनुभव चांगला...

Published: 2025-12-23

मायफोन 17
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-yafa-na-17

मायफोन येणार मायफोन! गावात, शहरात दवंडी पिटली! हालचाली सुरू झाल्या. तरुणाई नाही तर म्हातारे कोतारे देखील रात्रीपासूनच रांगेत उभे राहिले....

Published: 2025-09-19

पाऊस तोडणारा.. जोडणारा (शतकोटी रसिक)
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-uusa-ta-danae-ra-ja-danae-ra-shataka-ta-rasa-ka

अग ए! काय रे? अग कविता नाही केलीस का माझ्यावर एखादी? छे! तुझ्यावर काय कविता करायची? अग मी श्रावण! माझ्यावर...

Published: 2025-08-06

मैत्रीने शिकवलेले कटू काही.....
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-ta-ra-na-sha-kaval-l-kata-ka-ha

मैत्री आणि कटू हे समीकरण पचनी पडायला जरा कठीण आहे. कारण मला वाटतं मैत्री ही गोड किंवा जास्तीत जास्त खारट,...

Published: 2025-08-06

ट्यूनिंग...
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ta-ya-na-ga

नलिनी ने अजेयकडे बघितले आणि त्याने मान डोलावली. बागेत जाऊन दोन कढीपत्याच्या काड्या घेऊन आला आणि ओट्यावर ठेवल्या. दहा मिनिटांनी...

Published: 2025-08-06

पडू आजारी खिशाला कात्री भारी (शतकोटी रसिक)
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pada-aaja-ra-kha-sha-l-ka-ta-ra-bha-ra-shataka-ta-rasa-ka

पडू आजारी मौज ही वाटे भारी.... आई असतांना या सर्व गोष्टींची मजा होती. मुख्य म्हणजे एक दिवस का होईना शाळेला...

Published: 2025-08-06

स्वतःच्या नकारात्मक बाजू
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-vata-ca-ya-naka-ra-ta-maka-b-ja

नकारात्मक हा शब्द कोणालाच आवडत नाही, स्वतःच्या बाबतीत बोलतांना! इतरांच्या बाबतीत सांगायचे असेल तर बाह्या सरसावून पुढे येतील. पण गोम...

Published: 2025-05-31

ललित : लवकरात लवकर
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ll-ta-lvakara-ta-lvakara

हा शब्द मागील काही महिन्यांपासून सतत कानावर पडतो आहे अर्थात कारणही तसेच होते. आतंकवाद्यांनी आपल्यावर केलेला भ्याड हल्ला! अत्यंत निंदनीय!...

Published: 2025-05-29

ललित : माझी इच्छा माझं आयुष्य
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ll-ta-ma-jha-ica-chha-ma-jha-aaya-shha-ya

ह्या ओळी मी दहादा तरी वाचल्या. माझी इच्छा माझं आयुष्य! प्रत्येकाचं स्वप्न! स्वतःच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगता आले तर काय बहार...

Published: 2025-05-29

प्राक्तन
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-ra-ka-tana

सहन करणे नशिबाचे भोग बाईचे लेणे जखमांचे अन्याय करणे पुरुष हक्क मर्दानी वागणे कौतुकाचे प्रतिकार करणे बंडखोरी ओठ शिवणे संस्काराचे...

Published: 2025-05-23

उगीचच
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/uga-caca

दोन्हीकडचा कपड्याचा खर्च तुम्हीच करायचा आणि येण्याजाण्याचा बसचा खर्च *पण* तुम्हीच करायचा. इति वर पक्ष! मुलीकडचे माना डोलावतात. हो ला...

Published: 2025-05-23

लेख : लढा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/l-kha-ldha

काल अटलांटा (जॉर्जिया राज्य, युएसए) इथली बातमी वाचली की एक 21 आठवड्याची प्रेग्नंट स्त्री घरी कोलॅप्स झाली. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये...

Published: 2025-05-18

आधुनिक सावित्री
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aathha-na-ka-sa-va-ta-ra

आधूनिक सावित्री सावू छानपैकी नटूनथटून वडाला फेऱ्या मारत होती आणि बाकीच्या सगळ्या तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होत्या.सकाळी नऊ वाजल्यापासून...

Published: 2025-05-15

लाॅजिक आणि त्याचा अभाव
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/l-ja-ka-aanae-ta-ya-ca-abha-va

'लॉजिक' प्रत्येकाला वाटत स्वतःजवळ खुप आहे आणि दुसऱ्याजवळ काहीच नाही. आता हा पण एक तर्क आहे! माझा! ठाम! लगेच बाह्या...

Published: 2025-05-15

लेख : स्टोन
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/l-kha-sa-ta-na

स्टोन इतके दिवस स्टोन म्हटलं की रंगबिरंगी सुंदर सुंदर खडे, ज्वेलरी आणि ती घालून सुंदर चमचमणाऱ्या तारका डोळ्यासमोर यायच्या पण...

Published: 2025-04-20

ललित : साचा आणि मूर्ती
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ll-ta-sa-ca-aanae-ma-ra-ta

साचा आणि मूर्ती शतकोटी रसिक : मराठी गौरवपर्व हे दोन शब्द वाचल्यावर माझ्या समोर श्रीदेवी भागवतातील अश्विनीकुमार, च्यवनऋषी आणि त्यांची...

Published: 2025-04-08

कविता : पाणी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-nae

काय बाईसारखा रडतोस रे शोभत का तूला हे शब्द ऐकले आणि तो बावरला डोळ्यात पाणी आलेले तिथेच थोपवले डोळे नीटपणे...

Published: 2025-04-05

कथा : अनुभव
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/katha-ana-bhava

"माझ्यानंतर तुझं कसं होणार ग बाई!" सुधाकर राव हसत हसत कमलाताईंना म्हणाले. "माझं काही अडत नाही तुमच्यावाचून, कळल का?" त्या...

Published: 2025-04-05

कथा : तू चीज बड़ी है मस्त!
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/katha-ta

तू चीज बडी हैं मस्त मस्त दोन तीन टगे हे गाणे म्हणत म्हणत चालले होते! खाली मान घालून ती खुश...

Published: 2025-04-05

ललित : स्वागत
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ll-ta-sa-va-gata

स्वागत असेही.... हा विषय वाचल्यावर मला संपूर्ण चातुर्मास या पुस्तकात एक कहाणी होती 'शुक्रवारची देवीची' ती कहाणी आठवली. आपल्याला सगळ्यांना...

Published: 2025-04-05

पुस्तक परिचय : ऋणानुबंध
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-sa-taka-para-caya-rinae-na-b-thha

ऋणानुबंध लेखक: बाळ फोंडके द इन्व्हेन्शन आॅफ लाईंग या चित्रपटाचा आधार होता खोटं बोलणे. हा उल्लेख वाचला बाळ फोंडके यांच्या...

Published: 2025-04-05

सोने घ्या सोने
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-na-gha-ya-sa-na

सोने घ्या सोने काल माझ्या स्वप्नात हातगाडीवर सोन्याच्या लगडींचा ढिग घेऊन हाळी देणारा माणूस आला आणि त्याच्याशी घासाघीस करणाऱ्या साळकाया...

Published: 2025-03-30

कविता : अर्थाचे रहस्य
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kava-ta-ara-tha-ca-rahasa-ya

अर्थाचे रहस्य अर्थाचा होता अनर्थ गैरसमजाची ठिणगी पडते नात्यास उगा फास बसुनि शत्रुत्वाची निर्मिती होते दोषारोपण, वल्गना जन्म घेते ताडनाचे...

Published: 2025-03-11

भय इथले.... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव लेखक : आतिवास सविता
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/bhaya-ithal-ta-l-b-na-sa-vata-pa-rata-yaka-shha-ana-bhava-l-khaka-aata-va-sa-sava-ta

अफगानिस्तान या देशाबद्दल प्रत्येकाला थोडी उत्सुकता, थोडी भीती आहे. खासकरून तिथे राहणाऱ्या लोकांबद्दल! इतक्यात अफगाणिस्तानने जगाच्या नकाशावर ठसा उमटवायला सुरवात...

Published: 2025-03-11

कविता : भूत
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kava-ta-bha-ta

#भूत (विषय : शतकोटी रसिक) भूता भुता दिसतो कसा कापूस तरंगतो हवेत जसा उलटे तिलटे पाय दाखवी मनात उगा धडकी...

Published: 2025-03-11

कविता : सत्य
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kava-ta-sata-ya

आयुष्याच्या प्रवासात जाणीवांचे ठेचकाळणे ओल्या जखमेचे व्रण भरभरून वाहणे। आनंदाची होडी आणि वल्हवणे ते दुःखाचे, भान येता निराशेच्या काठावर ते...

Published: 2025-03-11

कविता : आठवणी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kava-ta-aathavanae

#आठवणी (विषय :शतकोटी रसिक) आठवणींना तुझ्या दफन पुरते केले भ्रमात होतो मी लक्षात नंतर आले हटवादी मी ही पुरता हार...

Published: 2025-03-10

गझल
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/gajhal

हाथ थामा है तुम्हारा सपनेमे कईबार होश मे आनेसे डरता हूँ रुह जानती है कि तुम रुबरु हो एहसास का...

Published: 2025-03-10

कविता : एकच प्याला
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ekaca-pa-ya-l-2

गप्पांचा फड आणि पडणाऱ्या टाळीची बातच असते खूप खास गप्पा मारतांना हवेच का हातात पेयाचे ग्लास। अडखळणारे शब्द आणि लटपटणारे...

Published: 2025-03-10

कविता : कागदाचा मृत्यू
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ka-gatha-ca-ma-ta-ya

कागद आणि पेन आज फारच उदास होते साऱ्या जगाने त्यांना दुर्लक्षित केले होते शब्द आणि भावनांची साथच सुटली होती वाकड्या...

Published: 2025-03-10

कविता : संसार
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-sa-ra

संसार काहीही न करता फक्त श्रेय देणे खुपच सोपे असते संसार नेहमी तिचाच असतो हा कांगावा तुझी पळवाट असते संसार...

Published: 2025-03-10

कविता : पुतळा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kava-ta-pa-tali

#पुतळा मी रोजच कोसळतो परिस्थितीच्या ओझ्याने, कोणीही आलं नाही सावरायला माझा पार चेंदामेंदा होतो कार, बसच्या धडकेने कोणीही आलं नाही...

Published: 2025-03-10

तो आणि ती
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ta-aanae-ta

महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्याच्यावर ताशेरे ओढले जातात.आई, बहीण, बायको आणि मुलगी खरंतर त्याच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. या...

Published: 2025-03-08

ललित : सेंटीमेंटल
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ll-ta-sa-ta-ma-tal

*सेंटीमेंटल* टीव्हीवर 'ये क्या जगह है दोस्तो ये कौनसा गयार है...' हे गाणं सुरु होतं. सिनेमा उमराव जान! पलिकडे तिची...

Published: 2025-03-06

पुस्तक परीक्षण : डॉग बाॅय
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-sa-taka-para-ka-shhanae

डाॅग बॉय मूळ लेखिका 'इव्हा हॉर्नंग' अनुवाद : स्वाती काळे 'तुटक्या काचेचे तुकडे पोटात गेल्यावर माणूस मरतो बरं' हे वाक्य...

Published: 2025-03-06

कविता : विनंती
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/va-na-ta-3

*विनंती* देवा मला एकच दान दे परत एकदा पृथ्वीवर जाऊ दे माझ्यावर झालेल्या अन्यायाचे पुरावे मलाच देऊ दे एक, चार...

Published: 2025-03-06

रसग्रहण
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/rasaga-rahanae

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या देखणी या कवितासंग्रहातील ही एक सामाजिक आशय सांगणारी कविता आहे. *कशा रांगोळ्या काढता* *तुम्ही...

Published: 2025-02-08

ललित लेख : तोडीस तोड
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ll-ta-l-kha

हा विषय वाचल्यावर प्रथम डोळ्यासमोर आले ते कर्ण आणि अर्जुन! तोडीस तोड! तुल्यबळ असणे म्हणजे दोन्ही योद्धे किंवा विरोधी समसमान...

Published: 2025-02-08

कविता : बोलून जातो आपण काही
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/b-l-na-ja-ta-aapanae-ka-ha

*बोलून जातो आपण..* आणि घडते काही बाही सूटलेला बाण आणि शब्द मागे कसे घेता येई। केली जाते सारवासारव शब्दांची मग...

Published: 2025-02-08

मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत?
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-ganae-ya-pa-ra-nae-jha-l-ya-pa-ha-ja-ta

मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत? शेवटच्या प्रश्नचिन्हांतच एक अर्थ दडला आहे. मराठी भाषा लवचिक आहे. मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, मागण्या पूर्णच...

Published: 2025-02-08

ललित लेख : माया
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-ya

माया आमच्या मावशींच्या मुलीचे लग्न होते. आम्ही त्यांना घरच्यासारखा व्यवस्थितअहेर केला कारण गेली 14/15 वर्षे त्या आमच्या कडे येतात. मला...

Published: 2025-02-08

कविता : अर्थाचे रहस्य
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ara-tha-ca-rahasa-ya

अर्थाचे रहस्य अर्थाचा होता अनर्थ गैरसमजाची ठिणगी पडते नात्यास उगा फास बसुनि शत्रुत्वाची निर्मिती होते दोषारोपण, वल्गना जन्म घेते ताडनाचे...

Published: 2025-02-08

कोंडी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ka-da

परवा हा शब्द कुठेतरी वाचला आणि जाणवलं की अरेच्चा हा ही शब्द हळूहळू लोप पावतो आहे की काय? कोंडी करणे,...

Published: 2025-02-08

लाक्षागृह
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/l-ka-shha-ga-ha

काल सगळीकडे अमेरिकेतील लाॉसएजेलिस मधील आगीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. खरंतर गेले एकदोन दिवस ही बातमी ऐकत होतो पण असं वाटलं...

Published: 2025-02-08

ललित : जगण्यातील गणिते
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/jaganae-ya-ta-l-ganae-ta

विषय : जगण्यातील गणिते शतकोटी रसिक *ललित लेखन स्पर्धा* गणित आलं कि पक्के आराखडे आले, सुत्रे आलीत, ती सोडवण्याची विशिष्ट...

Published: 2024-11-06

कविता: विनंती
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/va-na-ta

देवा मला एकच दान दे परत एकदा पृथ्वीवर जाऊ दे माझ्यावर झालेल्या अन्यायाचे पुरावे मलाच देऊ दे एक, चार की...

Published: 2024-08-20

आठवण
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aathavanae

आठवणींना तुझ्या दफन पुरते केले भ्रमात होतो मी लक्षात नंतर आले हटवादी मी ही पुरता हार ना कधी मानली विसरण्यासाठी...

Published: 2024-07-06

About Me
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/about-me

तसेच दिवाळी अंकात ही माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. अष्टवामा या मराठी - हिंदी आठ लेखिकांनी मिळून प्रकाशित केलेल्या कथासंग्रहात...

Published: 2024-07-05

हकनाक
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/hakana-ka

आज भूशी डॅमच्या अपघातात पाच लोक वाहून गेलेत. कोणीतरी पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. असो. कितीवेळा तेच तेच बोलायचं? मोबाईलचा उपयोग...

Published: 2024-07-02

योगपुराण
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ya-gapa-ra-nae

योग दिवस हा माझ्या आयुष्यात योगायोगानेच येतो. एखादा चांगला मित्र WA वर आठवण करून देतो कि आज योग दिवस आहे.पण...

Published: 2024-06-21

करोनाची ऐसी की तैसी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kara-na-ca-aisa-ka-ta-sa

"भाऊ, तिसरी लाट येणार बरं का? साहेबांशी बोलण झालं माझं!" चम्या गंभीर आवाजात माझ्याकडे पहात म्हणाला. "काय सांगतो?" मी गंभीरपणे...

Published: 2024-06-21

संकर्षण व्हाया स्पृहा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-kara-shhanae-va-ha-ya-sa-pa-ha

संकर्षण व्हाया स्पृहा कार्यक्रम बघायला हवा कविता गाणी गप्पांचा आनंद घ्यायला हवा हास्याचा धबधबा अखंड वाहीला टाळ्यांचा कडकडाटाने कळस गाठला...

Published: 2024-06-14

आपल्या मनातून उडी मारून काही बाहेर आलं तर?(शतकोटी रसिक)
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aapal-ya-mana-ta-na-uda-ma-ra-na-ka-ha-b-ha-ra-aal-tara-shataka-ta-rasa-ka

बापरे मनातून उडी मारुन काही बाहेर आले तर? उडी ही टुणकन मारतात त्यामुळे बाहेर येणारे असे हळूहळू थोडीच येणार ते...

Published: 2024-06-10

आयुष्य
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aaya-shha-ya

कुठेतरी वाचले की वयाला आयुष्य नसतं मग वय म्हणजे काय एक निर्जीवता आणि आयुष्य म्हणजे काय तर त्यात सजीवता आणणारे...

Published: 2024-06-10

कविता : अंत
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/a-ta

आयुष्याच्या प्रवासात जाणीवांचे ठेचकाळणे ओल्या जखमेचे व्रण भरभरून वाहणे। आनंदाची होडी आणि वल्हवणे ते दुःखाचे, भान येता निराशेच्या काठावर ते...

Published: 2024-06-10

अल्पवयीन
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/al-pavaya-na

मी कार बेफामपणे चालवतो, 40/50 हजाराची दारू सहज रिचवतो, मुलींना घेऊन पबमध्ये जातो, मोठ्यांसारखे वागून मी स्वतःला अल्पवयीन म्हणवतो निर्भयावरील...

Published: 2024-06-10

काहीतरी..
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ka-ha-tara

तुझ्या मनात माझ्या मनात काहीतरी खुपतंय माझ्या वागण्यावर तुझं तिरकस बोलणं जिव्हारी लागतंय, संवादाला लागलेलं अबोल्याच ग्रहण आता सुटेनास झालयं,...

Published: 2024-06-10

गुलाबी शरारा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ga-l-b-shara-ra

मध्यंतरी सगळीकडे एका गाण्यावर विविध प्रकारच्या रील्स तयार होत होत्या आणि सगळीकडे फिरत होत्या. माझ्या मैत्रिणीला या रिल्स बघायला फारच...

Published: 2024-06-10

कणभर नखाची ट्रोलभर गोष्ट
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kanaebhara-nakha-ca-ta-ra-lbhara-ga-shha-ta

काल की परवा एका गायकाने कार्यक्रमात साॉरी कॉन्सर्टमध्ये हाताची नखे कापली, त्याच्याच बरं (रास माहीत नाही) पण हाताची नस कापून...

Published: 2024-06-10

पाक्षिक सदर :शतकोटी रसिक, प्रतिबिंब आणि प्रतिमा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-ka-shha-ka-sathara-shataka-ta-rasa-ka-pa-rata-b-b-aanae-pa-rata-ma

प्रतिबिंब शब्द उच्चारला की पहिले माझ्या डोळ्यासमोर हे गीत येतं. एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख होते कुरुप वेडे पिल्लू...

Published: 2024-04-13

शेअर करावेसे असे काहीतरी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sha-ara-kara-va-sa-asa-ka-ha-tara

आज इंडियन आयडॉल बघत होती. उत्कर्ष वानखेडे आणि मेनुका पौंडेल(ती दृष्टिहीन आहे) माझे दोघेही आवडते. आजच्या एपिसोडमध्ये मेनुका ने शिरडीवाले...

Published: 2024-03-06

आळा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aali

मागच्या महिन्यातील गोष्ट आहे. सकाळी पेपर आला तर फाटलेला दिसला. बघते तर साॅफ्टटच ची अॅड होती आणि पाऊच काढून घेतलेला...

Published: 2024-02-29

खरं कौशल्य कशात?
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/khara-ka-shal-ya-kasha-ta

कौशल्य म्हणजे एखाद्या गोष्टीत निपुण असणे. ती गोष्ट शंभर टक्के त्या व्यक्तीला जमणारंच, ती त्या कामात यशस्वी होणार हा ठाम...

Published: 2024-02-25

कॉफी सिनेमा : परिक्षण
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ka-fa-sa-na-ma-para-ka-shhanae

काल सहजच वेळ होता म्हणून कॉफी नावाच्या सिनेमावर क्लिक केलं. कोण कलाकार आहेत, दिग्दर्शक कोण आहे काहीच माहिती नव्हते आणि...

Published: 2024-02-16

भंगारवाला
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/bha-ga-rava-l

बाई, आज सगळं घर मला देता कि काय? नीलाने चमकून सदूकडे बघितलं. तो मिस्किलपणे हसतं होता त्यांच्याकडे पाहून! सद्या, मेल्या...

Published: 2024-02-15

एक समस्या जी समस्याच नाही आहे खरंतर.. (शतकोटी रसिक)
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/eka-samasa-ya-ja-samasa-ya-ca-na-ha-aaha-khara-tara-shataka-ta-rasa-ka

समस्या म्हणजे एखादी अडचण, बाधा पण ती संकटासारखी फार मोठी नसते, खुप गुंतागुंतीची पण नसते तरीही ती माणसाला विचार करायला...

Published: 2024-02-14

सागर किनारे.....
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-gara-ka-na-ra

सागर किनारे हे दोन शब्द वाचल्यावर मला काय तुम्हांला सर्वांनाच सागर किनारे दिल ये पुकारे... हे गाणे आठवले असेल पण...

Published: 2024-01-29

शेवट
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sha-vata

(अनिता हातात काठी घेऊन खुर्चीवर बसली असते. तितक्यात बेल वाजते) अनिता : दीपक ए दीपक, कुठे गेला हा मला एकटीला...

Published: 2024-01-14

पुस्तक परिचय : इंदिरेची स्मृतिकथा* लेखिका : इंदिराबाई वाडीकर
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-sa-taka-para-caya-i-tha-ra-ca-sa-ma-ta-katha-l-kha-ka-i-tha-ra-b-ii-va-da-kara

*स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरील स्त्रीमनाची स्पंदने* हे शीर्षक असलेले वेगळ्या धाटणीचे सुंदर आणि साधेसरळ पुस्तक काल वाचायला घेतले. त्या पुस्तकात मी रमून...

Published: 2024-01-11

पुस्तक परिचय : खरं सांगायचं तर.......
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-sa-taka-para-caya-khara-sa-ga-yaca-tara

काल *खरं सांगायचं तर...* हे नीता कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले पुस्तक वाचून झाले. करण जोहर एक प्रथितयश दिग्दर्शक, लेखक, मुलाखतकार,...

Published: 2024-01-11

विश्वामित्र : आवडलेले पुस्तक
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/va-sha-va-ma-ta-ra-aavadal-l-pa-sa-taka

परवाच सुधाकर शुक्ल लिखित *विश्वामित्र* हे पुस्तक वाचले. विश्वामित्र, वशिष्ठ आणि कामधेनूची कहाणी लहानपणीच वाचलेली होती. तेव्हा विश्वामित्राबद्दल मनात एक...

Published: 2023-12-15

'बंद दरवाजा' पुस्तक परिचय
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/b-tha-tharava-ja-pa-sa-taka-para-caya

'बंद दरवाजा' हा लेख संग्रह साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. लक्ष्मण माने यांनी भटक्या विमुक्त जमातीला...

Published: 2023-12-11

शब्दवर्षा :पाक्षिक सदर विषय : भीती 20 नोव्हेंबर 2023
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/shab-thavara-shha-pa-ka-shha-ka-sathara-va-shhaya-bha-ta-20-na-va-ha-bra-2023

शब्दवर्षा :पाक्षिक सदर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटतेच.(आता माझा हा लेख कोणाला आवडलाच नाही तर!!!) प्रत्येक लिहीणाऱ्याला ही...

Published: 2023-12-11

शब्दवर्षा : पाक्षिक सदर विषय : बाटली
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/shab-thavara-shha-pa-ka-shha-ka-sathara-va-shhaya-b-tal

हा विषय वाचल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. बाटली काय?हा काय विषय आहे का ? पण खरं सांगते आजच्या माॅडर्न युगात...

Published: 2023-09-25

माझा आवडता इंग्रजी शब्द
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-jha-aavadata-i-ga-raja-shab-tha

सध्या जगात कुठेही पहा हेवेदावे, खून, युद्ध, चोऱ्या हेच दिसतंय. जग तिसऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. जो तो एकमेकांच्या जीवावर...

Published: 2023-09-20

शब्दवर्षा :पाक्षिक सदर विषय : अर्थशास्त्र 14 ऑगस्ट 2023
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/shab-thavara-shha-pa-ka-shha-ka-sathara-va-shhaya-ara-thasha-sa-ta-ra-14-oigasa-ta-2023

"ताई या महिन्यात चार हजार रुपये जास्त द्याल का?" कामवाली अजिजीने विचारतं होती. "देते नं! मुलीची फी भरायची असेल नं?"...

Published: 2023-09-06

अनाथ (31 जुलै 2023) शब्दवर्षा :पाक्षिक सदर
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ana-tha-31-ja-l-2023-shab-thavara-shha-pa-ka-shha-ka-sathara

जिंदगी तो बेवफा हैं एक दिन ठुकराएगी, मौत मेहबूबा हैं अपने साथ लेकर जाएगी। पण या मौत नावाच्या मेहबूबा ने...

Published: 2023-08-01

शब्दवर्षा:पाक्षिक सदर विषय : हक्क 17 जुलै 2023
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/shab-thavara-shha-pa-ka-shha-ka-sathara-va-shhaya-haka-ka-17-ja-l-2023

काल रात्री अचानक मैत्रीणीचा फोन आला. बोलणं झाल्यावर कळलं की तिच्या मुलीच आणि जावयाचं जोरात भांडण झालं आणि तिची मुलगी...

Published: 2023-08-01

घुसमट
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/gha-samata

आज सकाळी सामान आणायला खाली गेली तर विचित्र आवाज ऐकू आला. मी स्कूटी काढता काढता थांबली तर आमच्या कारच्या टपावर...

Published: 2023-07-27

मी आणि माझं पुणे
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-aanae-ma-jha-pa-nae

माझ्या पुण्याची महती वर्णावी ग मी किती वैशाली-रुपालीच्या संगे लोकां ऐकवावी ती। खावे-प्यावे मजेत जगावे फोन बंद करुन ताणून द्यावे...

Published: 2023-05-23

नातं - कविता
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/na-ta-kava-ta

प्रत्येकाला वाटे आपलं नातं असाव सुंदर उगीच नको त्यात तुतू-मीमी ची भर। असेल ज्याची चूक त्याने ती मान्य करावी माफी...

Published: 2023-05-19

कविता : आवडती
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aavadata

घेता मी तिला हळूच मिठीत। दिसतो आईच्या राग डोळ्यात। करते ती मग आमची ताटातूट। डोळ्यात येते पाणी अतूट। चिडचिड मी...

Published: 2023-05-04

आधुनिक मंथरा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aathha-na-ka-ma-thara

आज रामायण पहात होती आणि मंथराचा एपिसोड आला आणि लक्षात आलं की अशा मंथरा तर आपल्या आजूबाजूलाही आहे. ज्या आपलेही...

Published: 2023-05-03

शब्दवर्षा :पाक्षिक सदर, विषय: अभ्यास वगैरे......
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/shab-thavara-shha-pa-ka-shha-ka-sathara-va-shhaya-abha-ya-sa-vaga-ra

देवा उद्या माझा पेपर चांगला जाऊदे! मी वाचलं तेच येऊदे पेपरमध्ये! सोपा असू दे रे देवा उद्याचा पेपर! थोडंफार आपण...

Published: 2023-05-03

शब्दवर्षा :पाक्षिक सदर विषय : मै तुलसी तेरे आंगन की.....
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/shab-thavara-shha-pa-ka-shha-ka-sathara-va-shhaya-ma-ta-lsa-ta-ra-aa-gana-ka

मध्यंतरी आमच्या ग्रुपमध्ये अशीच चर्चा सुरू होती की कोणाला कोणती हिरोईन आवडते? तर मी लगेच उत्तरले मला माधुरी आवडते कारण...

Published: 2023-03-31

थप्पड
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/thapa-pada

परवा एका माँल मधे गेलो होतो. नेहमी प्रमाणे तरुण पिढी त्यांना हव तस बसली होती. कानाडोळा करत आम्ही एका shop...

Published: 2023-03-17

शब्दवर्षा:पाक्षिक सदर १६ जानेवारी २०२३ :सवय
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/shab-thavara-shha-pa-ka-shha-ka-sathara-ja-na-va-ra-savaya

माणूस सवयींचा गुलाम असतो,हे वाक्य बरेचदा आपण ऐकतो, वाचतो आणि खरं सांगायचं तर अनुभवतो पण! एखाद्याला सकाळी उठल्या उठल्या चहा...

Published: 2023-02-15

शब्दवर्षा :पाक्षिक सदर १३/२/२०२३ : कहे दो के तुम हो मेरी वरना..
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/shab-thavara-shha-pa-ka-shha-ka-sathara-kaha-tha-ka-ta-ma-ha-ma-ra-varana

विषय : कहे दो के तुम हो मेरी वरना....... यापुढे काहीही असू शकत नं! मी जीव देईन किंवा तूझा घेईन...

Published: 2023-02-15

शब्दवर्षा :पाक्षिक सदर ३० जानेवारी २०२३ विषय : इच्छामरण
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/shab-thavara-shha-pa-ka-shha-ka-sathara-ja-na-va-ra-va-shhaya-ica-chha-maranae

प्रत्येकालाच जगण्याची ओढ असते. स्वतःचा जीव प्रिय असतो आणि मृत्यूला दूर ठेवणे हे जगणाऱ्या प्रत्येकच माणसाचे ध्येय असते. एक भारतीय...

Published: 2023-02-13

सती
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sata

आज सकाळी पोळ्या करताना हातावर वाफ आली आणि मी जोरात ओरडले. नवरा आणि मुलगा लगेच धावत आले. सगळे सोपस्कार झाले....

Published: 2023-02-04

बलुतं : पुस्तक परिचय
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/bl-ta-pa-sa-taka-para-caya

बलुतं काल परत एकदा वाचलं. काही काही वाक्ये मनातून जातं नव्हती, जातीसारखीच! 'गावठी निवडुंगाला विलायती कॅकटस कलम करावं, तसं वाटतं'....

Published: 2023-01-27

राहून गेलेले अ‍ॅडव्हेंचर
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ra-ha-na-ga-l-l-a-dava-ha-cara

अ‍ॅडव्हेंचर हा शब्द खूपच व्यापक आहे. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीची अ‍ॅडव्हेंचर्स खूप छोटी छोटी आहेत. त्याला अ‍ॅडव्हेंचर म्हणायचे की नाही हे...

Published: 2023-01-25

सिनेमा सिनेमा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-na-ma-sa-na-ma

सिनेमा सिनेमा सिनेमा हे पण एक शिक्षणांचेच माध्यम आहे. इच्छा असेल तर आपण बरेच काही शिकू शकतो. मग मी विचारात...

Published: 2023-01-22

शब्दवर्षा : पाक्षिक सदर: २जानेवारी २०२३ :तुरुंग
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/shab-thavara-shha-pa-ka-shha-ka-sathara-ja-na-va-ra-ta-ra-ga

तुरुंग, कारागृह, जेल हे शब्दच धडकी भरवणारे आहेत.सामान्य माणूस या गोष्टींपासून चार हात लांबच असतो.पोलीस,कायदा, वकील, खटला आणि शेवटी सुनावली...

Published: 2023-01-22

मुक्या कळ्या
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-ka-ya-kali-ya

परवा मावळ भागात फिरायला गेलो होतो. निसर्गसौंदर्याची मुक्तपणे उधळण असलेला नयनरम्य प्रदेश आणि पुण्यापासून अगदी जवळ! हिरवेगार डोंगर, छोटे छोटे...

Published: 2023-01-22

राजा आणि राजकुमार
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ra-ja-aanae-ra-jaka-ma-ra

साम्राज्यशाही आणि परंपरेने मिळालेला वारसा कुटुंब चालवायला बरा असतो, साम्राज्य चालवायला कणखर आणि कठोर राजाच लागतो प्रत्येकाला वारसा हक्काने गुण...

Published: 2022-12-15

तू
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ta

खरच काय गरज होतीन आपल्यासारख्या सामान्यांना बनवायची?बर नुसत तयार करुन शांत बसला का तर नाही! डोक पण दिले आणि मन...

Published: 2022-08-27

झोपाळा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/jha-pa-li

माझी घरातील आवडती जागा! अर्थात झोपाळा म्हणजे एक सुंदर अंगाई,आईच्या स्पर्शाची उबदार जाणीव! आईच्या मांडीवर डोके ठेवून हळूहळू झोका घेण्यात...

Published: 2022-08-27

या झोपडीत माझ्या
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ya-jha-pada-ta-ma-jha-ya

गरीब आणि सुखी ? मला नाही पटत हे! आणि प्रत्येकाने गरीबीत सुख मानल तर देशाची प्रगती कशी होणार? पण आजकाल...

Published: 2022-08-26

घर
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ghara

सुंदर कौलारू घर सुखाची साद घालते आनंद आणि प्रेमाला तिथे भरती येते। निसर्गाच्या सानिध्यात आकाशाच्या कुशीत प्रेमाचे क्षण अलगद येतातओंजळीत।...

Published: 2022-08-13

श्रावण कहाण्या : एक आठवण ठेवा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sha-ra-vanae-kaha-nae-ya-eka-aathavanae-tha-va

लहान असतांना प्रत्येकाच्या घरी संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक असायचेच.कहाण्या वाचणे हा माझा आवडता छंद. श्रावणात शाळा 12:30 च्या ऐवजी 10...

Published: 2022-08-12

संकट ज्याचे त्याचे
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-kata-ja-ya-ca-ta-ya-ca

आज सगळ्या देवांना मेसेज आला होता कि तातडीने इंद्राच्या प्रासादात हजर व्हा. सगळे देव जरा विचारातच पडले होते.बर आता काही...

Published: 2022-07-29

चित्रपट:जुने ते सोने
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ca-ta-rapata-ja-na-ta-sa-na

मला ही एकच म्हण अजिबात आवडत नाही. जुने ते सोने ही म्हण प्रत्येक पिढी दुसऱ्या पिढीला ऐकवत असते.जोपर्यंत नवीन काही...

Published: 2022-07-21

माझ्या रिकामपणाची कथा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-jha-ya-ra-ka-mapanae-ca-katha

रिकामा असतो तो ......... काय हो? वेळ कि घडा कि माणूस? आता हा विचार मनात आला म्हणजे मी रिकामटेकडी आहे...

Published: 2022-07-20

आयुष्याशी संवाद
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aaya-shha-ya-sha-sa-va-tha

आयुष्य: "प्रिय मानवा,काय रे?" मी: " कोण आहेस तू? जा मर जाऊन तिकडे, माझ्याशी नको बोलूस आणि उपदेशाचे डोस पाजणार...

Published: 2022-07-19

चेहरा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ca-hara

दिल का आलम मै क्या बताऊ तुझे एक चेहेरेने बहोत प्यारसे देखा मुझे। आईशप्पथ!!कधी वाटलच नव्हत कि आपणही मजनू बनू...

Published: 2022-07-14

घर नंबर 13
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ghara-na-bra-13

घर नंबर 13 करकचून ब्रेक दाबत असीमने कार थांबवली. एक काळी मांजर मरता मरता वाचली होती.अक्षरशः त्याला घाम फुटला होता,...

Published: 2022-07-13

दूध आणि बरच काही.........
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/tha-thha-aanae-braca-ka-ha

धारोष्ण दूध,हळदीचे दूध आणि पाणीदार दूध ही तीन विशेषण मला दूधाबद्दल माहीत होती. पण जसा अमेरिकेत पाय ठेवला आणि फ्रिजमध्ये...

Published: 2022-07-04

फुलले रे क्षण - कविता
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/fa-ll-ra-ka-shhanae-kava-ta

आज लागली भलतीच हुरहूर शब्द माझे गेले दुरदूर। मी पण म्हणाले जा उडत नाही येणार तुमच्या मागे रडत। गेले मग...

Published: 2022-07-04

आशा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aasha

नसतेस घरी तू जेव्हा जीव………. मोहन ने लगेचच गाण बंद केल.आशाच्या आठवणीने तो कासाविस झाला होता. आशा त्याच्यावर निरपेक्ष प्रेम...

Published: 2022-07-04

कुकि
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ka-ka

हे नाव माझ्या मुलीने दिले आहे.आई कुकि कुठे आहे?विचारायला सोपं जातं नं! कुलूप-किल्ली किती छोटी पण महत्त्वाची गोष्ट आहे नं!...

Published: 2022-07-04

प्रेम
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-ra-ma

नितीन डोक्याला हात लावून बसला होता. तितक्यात नर्सने त्याला मेडिसिन चा कागद आणून दिला. नितीनच वय आता 40 वर्षे होत...

Published: 2022-07-01

मृत्यूपेक्षाही……
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-ta-ya-pa-ka-shha-ha

मृत्यूपेक्षाही भयानक असत ते आपल्या माणसाचे जिवंतपणी हरवणे,कुठेतरी दूर निघून जाणे,बेपत्ता होणे, न सांगता – सवरता गायब होणे. माझ्या मैत्रिणीचे...

Published: 2022-07-01

पाऊस
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-uusa

काल पाऊस, माझ्या ही घरात डोकावून गेला कांदा-भजींवर ताव मारून गेला। मी म्हटले त्याला थांब न जरासा आलाच आहे तर...

Published: 2022-07-01

महाभारत
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/maha-bha-rata

मायेचा रंग आला दिसुनि कुंती आणि नकुल-सहदेवात। दुर्दैवाने फिका पडला तो कुंती आणि कर्णात। बंधुप्रेमाचा रंग आला दिसुनि, पाच पांडवात।...

Published: 2022-07-01

कुटुंब
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ka-ta-b

दादा दादा सोनू हत्ती कुठे गेला? मंदिरातले लोक घेऊन गेले का त्याला?तुम्ही का नेऊ दिलत? अनू आता रडवेली झाली होती....

Published: 2022-07-01

माझ मन …
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-jha-mana

मन तुझ्या-माझ्या सारखं साधसं वाटणारं, पण वेळ आली कि अहंकाराचा फणा काढणारं। माझं मन सोज्वळ विनयाने भरलेलं, अपमान झाला कि...

Published: 2022-07-01

पिढीः आजची
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-dha-aajaca

कमवा आणि उडवा खरं आहे.आजच्या पिढीचं वागण काहिसं असच आहे. पण मला वाटतं एक पिढी काटकसर करते.जी 70/80 च्या दशकातली...

Published: 2022-07-01

काटा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ka-ta

जीवनातल्या काट्यारे नको कधीच तुझी सोबत या दुःखी जीवाला, खुप सोसले, सहन केले या जीवन सागरात। नाही लागली नौका पार...

Published: 2022-07-01

मानसी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-nasa

मी एक समाजसुधारक होतो.गावोगावी जाऊन कार्यशाळा घ्यायचो.तेव्हा काही प्रश्न खेड्यातील बायकांना विचारायचो. एकदा असच एका खेड्यात गेलो होतो. 10/12 बायका...

Published: 2022-07-01

गुरु
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ga-ra

प्रिया, अग बघ जरा ,ठोकलीस बाजूच्या कारला!! नितीन ओरडला. अरे तुला कुठे कार दिसली इथे?सगळं मोकळं तर आहे. अग माझे...

Published: 2022-07-01

संन्यास
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-na-ya-sa

आज पहिल्यांदाच नाशिकला स्वामी योगेश यांच प्रवचन होत.पण त्यांनी फक्त जवळचे लोक आणि काही पत्रकार यांनाच बोलावल होत.मात्र शहरातील सगळी...

Published: 2022-07-01

कसं
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kasa

आई मी घराच्या कागदपत्रात दुसर नाव राधाच घातल आहे ग.राजेश म्हणाला. सीमाच्या डोळ्यात टचकन पाणी आल.तिने पटकन गँस बंद केला...

Published: 2022-07-01

दोस्ती
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/tha-sa-ta

C1 : अरे बघ रे आली का ती? धपधप चालण्याचा आवाज येतो आहे. C2: हो तिच आहे पळ पळ.काही खर...

Published: 2022-07-01

फुगे
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/fa-ga

देवाचिये व्दारी विसावु क्षणभरी। आम्ही प्रवासाला निघालो होतो. थोडा आराम करायला त्या देवळात विसावलो. मुलांच खाण झालं. 4/5 मुलं आजूबाजूला...

Published: 2022-07-01

महिला दिन एक विचार
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/maha-l-tha-na-eka-va-ca-ra

मला वाटतं स्त्रियांचे प्रश्न हे दोन गटात मोडतात. एक आहेरे आणि एक नाहीरे. आहेरे गटात तीच स्वातंत्र्य, शैक्षणिक पातळी, मंगळसूत्र...

Published: 2022-07-01

देव उवाच
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/tha-va-uva-ca

देवा जरा बसू आणि बोलू रे दुःख एकमेकांचे जरा शेअर करू रे। तुला काय असणार म्हणा दुःख रे आहे तू...

Published: 2022-07-01

आनंदी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/aana-tha

कामवालीने ठेवता घरात पाय माझी प्रतिभा उडू उडू जाय। लावला तिने ज्या क्षणी भांड्यांना हात सुमधूर संगीत गुंजू लागले कानात।...

Published: 2022-07-01

दुभंग
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/tha-bha-ga

दोन दुभंगलेली मने अचानक समोर आली माणसांच्या घोळक्यात एकमेकांना अजमावयास लागली। तळ मनाचा कोणाच्याच लागेना ठेवलेला वेदनेचा दगड जागचा हलेना।...

Published: 2022-07-01

गाढवाचा व्हँलेनटाईन
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ga-dhava-ca-va-ha-l-nata-iina

गाढविण म्हणाली गाढवाला करू या आपणही व्हँलेनटाईन डे साजरा। नेशील का मला नाटकाला एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीला। आणशील का एक...

Published: 2022-07-01

पैठणी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-thanae

अग इथल्या तीन पैठण्या कुठे गेल्या? रामराव ओरडले. विकल्या मी त्या शेजारच्या भाभींना. बायको म्हणाली. पण मी तुला कालच नाही...

Published: 2022-07-01

अपराधी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/apara-thha

नीता माने नीं आल्या आल्या बराकीत एक चक्कर टाकली. खरतर तालुक्याच गाव होत हे . त्यामुळे खूप काही मोठा पसारा...

Published: 2022-07-01

बहिणी(Sisters)
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/bha-nae-sisters

इंग्रजी भाषा: अग कुठे चालली? बोल न माझ्याशी. रागावलीस का? मराठी भाषा: अग मी तुझ्यावर नाही ग माझ्या मुलांवर रागावली...

Published: 2022-07-01

प्रतिमा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-rata-ma

मनाशी हसते गुपित सांगते। मनिचे ऐकते पर्वा न करते। बेधुंद होऊनी मस्त विहरते। मधमाशीसम होते मधुमय। भ्रमर होऊनी होते प्रेममय।...

Published: 2022-07-01

Jealousy
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/jealousy

Jealousy is just a name. Spoiling a relation is it’s game. Once entered in your mind Will never leave you....

Published: 2022-07-01

मी माझी…
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-ma-jha

आज एका लग्नाला जायचं होत. 12 चा मुहूर्त होता. मुलांचे डबे भरून झाले होते. ओटा आवरता आवरता डोक्यात साडी कोणती...

Published: 2022-07-01

वर्षाराणी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/vara-shha-ra-nae

वर्षाराणी का ग अशी रुसते लहर येईल तेव्हाच बरसते। नाही पहात काळवेळ अवचित येण्याचा चालवला आहेस खेळ। आधी होती तू...

Published: 2022-07-01

भान
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/bha-na

अग रीतू ये पटकन खायला. मीना ओरडली. तिला ही ऑफिस मधून आल्यावर भूक लागली च होती. मस्त गरमागरम पोहे केले...

Published: 2022-07-01

स्थित्यंतर
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-tha-ta-ya-tara

एक पहाट आयुष्यातली नाचत आली आनंदाने घेतली मी ही गिरकी मग तिच्या तालात संगतीने। एक दुपार उदासवाणी रेंगाळत आली मंदगतीने...

Published: 2022-07-01

व्हँलेनटाईन
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/va-ha-l-nata-iina

मला खूप हळहळ वाटते कि तेव्हा व्हँलेनटाईन डे का नव्हता? म्हणजे अगदीच नव्हता अस नाही पण तो पेपरमधे वाचण्यापुरता किंवा...

Published: 2022-07-01

कर्म
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kara-ma

लता ही काय भाजी आहे कि काय आहे? तेजस चा पारा चढला होता. त्याने ताट भिरकावून दिले. मालती ताई आतून...

Published: 2022-07-01

माझी दंतकथा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-jha-tha-takatha

मला नेहमीच वाटतं देवाने आपल्याला 32 दात का दिलेत? 2/3 च द्यायचे म्हणजे लवकर घासून झाले असते आणि एवढ्या दातांची...

Published: 2022-07-01

सोबत
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-bta

मी विचार करत बसले स्वतःशी । आयुष्याचा जमाखर्च मांडत होते जराशी । उन्हाच्या रखरखत्या ज्वाला। आयुष्याला जाळून गेल्या। सावलीला धरायचा...

Published: 2022-07-01

चिंतन एका नवऱ्याचे
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ca-tana-eka-navari-ya-ca

नवरा पडला विचारात नेहमीच का घडते असे बायको नेहमी असून सुखी, जगाला दुःखी का भासे। दिसत तस नसत म्हणूनच जग...

Published: 2022-07-01

कवचकुंडले
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kavacaka-dal

आई टॉवेल दे न! माझ्या मैत्रिणीची लहान मुलगी आतून ओरडली. आम्ही दोघी Tv वर उर्मिलाला कमीत कमी कपड्यात जँकीसोबत नाचतांना...

Published: 2022-07-01

संक्रमण
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-ka-ramanae

मला वाटतं हा शब्द खास स्त्रियांसाठीच बनला आहे. तिच्या एवढे बदल आयुष्यात कोणीच अनुभवले नसतील. कधी ते बदल सुखावह असतात...

Published: 2022-07-01

मोह
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-ha

मोह म्हणजे इच्छा, आसक्ती. एखादी गोष्ट हवीच अशी वाटणारी मनाची अवस्था! मला आठवत लहान असतांना काश्मीर ला गेलो होतो. हॉटेल...

Published: 2022-07-01

अस्तित्वाचा शोध
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/asa-ta-ta-va-ca-sha-thha

राज इकडे ये रे. काय हो मावशी? हे घे तुला कँडबरी हवी होती न? घे मी आणली आहे. नको मावशी...

Published: 2022-07-01

छकुला
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/chhaka-l

आई किती ग हाका तुला मारल्या, का नाही ग आलीस घ्यायला तुझ्या छकुल्याला। मी होतो ग झोपलो मजेत येऊन तिने...

Published: 2022-07-01

मोहमयी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-hamaya

मी आहे फिल्मी दुनिया अवघ्या जगाची मोहमाया। प्रत्येकाला वाटे इथे यावे नाव आणि पैसा कमवावे पण नाही मिळत इथे प्रत्येकालाच...

Published: 2022-07-01

मोबू
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-b

शोध लागला नव्हता जेव्हा मोबाईलचा आधार होता तेव्हा पत्राचा । आता मात्र हरवला तो ठेवा जो दूर करीत असे दोन...

Published: 2022-07-01

डोकं: माझ, तुमच, सर्वांच
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/da-ka-ma-jha-ta-maca-sara-va-ca

मी पुण्यात आले तेव्हा लक्ष्मी रोड ते तुळशीबाग आँँटो केला होता. तेव्हा माझी बहिण म्हणाली अग काय डोक्यावर पडली आहेस...

Published: 2022-07-01

सावित्रीबाई
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sa-va-ta-ra-b-ii

सावित्रीबाई आज तुमची आठवण येते भारी। तुमच्या लेकिंना बघायला या एकदा अवनीवरी। उद्देश तुमचा स्त्री शिक्षणाचा होता खूपच चांगला, पण...

Published: 2022-07-01

नविन वर्ष
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/nava-na-vara-shha

नेमेचि येते आणि जाते दरवर्षी तर तेच होते। कोणी केक कापून तर कोणी देवळात जाऊन। कोणी बीचवर तर कोणी गडावर।...

Published: 2022-07-01

पाहुणे
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/pa-ha-nae

आनंद आला, घरभर फिरला, इकडे तिकडे उंडारला, सगळीकडे भरून पावला. चैतन्य आलं, नाचायला लागलं, अणुरेणुत भरून उरलं. माझ्याकडे पाहून खुदकन...

Published: 2022-07-01

चातक
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ca-taka

बऱ्याच गोष्टींमधे, कवितेत चातक पक्षाचा उल्लेख सापडतो. चातक पक्षी हा चंद्राची, त्याच्या शीतल किरणांची आतुरतेने वाट पहात असतो. मला वाटत...

Published: 2022-07-01

निरोप *2020*
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/na-ra-pa-2020

खूपच कठिण असत निरोप घेण पण तेवढच महत्वाचही असत न! नाहीतर पुढे जाणार कसं? पण या वर्षाला खरच काय आणि...

Published: 2022-07-01

मै हूँ ना
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-ha-na

किती आश्वासक आणि धीर देणारे शब्द आहेत न. जी जादू ” I LOVE YOU ” मधे आहे तशीच जादू “मै...

Published: 2022-07-01

ती सध्या काय करते
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ta-sathha-ya-ka-ya-karata

11वी च्या अ‍ॅडमिशन ची वेळ. मी form भरायला रांगेत उभी होती. (आमच्या वेळेस आम्ही च सगळ करायचो. वडील फक्त फी...

Published: 2022-07-01

जाणीव
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ja-nae-va

आई तू आणि बाबा का नाही त्या समीर च्या आईबाबांसारखे इंजिनिअर झालात? तू का अशी पोळ्या करून विकतेस? बाबांची पेपर...

Published: 2022-07-01

मी न एकाकी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-na-eka-ka

मीना अग काय झाल ग एकदम तुला? हाँस्पिटलच्या रुममधे शिरताच लता ओरडली. आपल्या मैत्रिणीला सलाईन लावलेल पाहून ती घाबरली होती....

Published: 2022-07-01

ऋणानुबंध
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/rinae-na-b-thha

आज मुलगी सारखी मागे लागली होती कि दोस्ताना सिनेमा पाहू म्हणून. अभिषेक बच्चन आणि जाँन अब्राहम ने धमाल केली आहे....

Published: 2022-07-01

दिवाळी आठवणीतली
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/tha-va-li-aathavanae-tal

सगळ्यांच्या दिवाळीच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. पण माझी आठवण मजेदार आहे. तेव्हा जितेंद्र , जयाप्रदा आणि श्रीदेवी या त्रिकूटाने हैदोस घातला...

Published: 2022-07-01

चहाबहाद्दर
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/caha-bha-tha-thara

सगळ्यांना पाऊस खूप आवडतो पण मला मात्र पावसाळा अजिबात आवडत नाही. आणि डोंबिवली ला आल्यावर तर तिथल्या रिपरिप पडणाऱ्या पावसाने...

Published: 2022-07-01

अनुभूती
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ana-bha-ta

कधी कधी असे व्हावे जग हे उलटे व्हावे ज्यांची आपण वाट पाहिली त्यांना मनीचे कळावे सागराने कधीतरी उलटे यावे परतुनी...

Published: 2022-07-01

देवाची कृपा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/tha-va-ca-ka-pa

चिरंजीवांनी आल्या आल्या जाहिर केल कि भूगोलात कमी मार्क्स मिळाले आहेत. तसा माझा पारा चढला. फक्त फिजिक्स आणि मँथ्स चा...

Published: 2022-07-01

चोर चोर
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ca-ra-ca-ra

आज सकाळी पेपरमधे चोरी ची बातमी वाचली आणि ठरवलं आपण अनुभवलेल्या चोर्यांबद्दल लिहायचं. मी ५/६ वर्षा ची असेन तेव्हा पण...

Published: 2022-07-01

वय
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/vaya

आदू पटकन आवर. आपल्याला सिना च्या birthday ला जायचे आहे न. जातांना ब्युटीपार्लरमधे पण जायच आहे. हलकासा मेकअप करू आपण...

Published: 2022-07-01

वास्तव
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/va-sa-tava

कोरोना मूळे एकाच दिवशी कयामत से कयामत तक आणि सैराट बघण्याचा योग आला. बर्याच जणांनी सांगितले कि तरुण पिढी वर...

Published: 2022-07-01

भेदभाव
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/bha-thabha-va

मध्यंतरी एक सिनेमा पाहिला होता. एका जोडप्याची एक मुलगी आंधळी असते आणि दुसरी मुलगी नाँर्मल असते. नकळतपणे पालक त्या आंधळ्या...

Published: 2022-07-01

बचना ऐ हसिनों
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/bcana-ai-hasa-na

काल या नावाचा सिनेमा पाहीला आणि आश्चर्यच वाटल. तो हीरो किती सहजपणे दोघी मुलींना फसवतो आणि जोपर्यंत स्वतः प्रेमात पडत...

Published: 2022-07-01

बोनस
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/b-nasa

हो आज मी इथे अगदी एकटी आहे कारण मी स्वतःच स्वतःच्या पायावर sorry जीवावर धोंडा मारुन घेतला आहे. मी अतिशय...

Published: 2022-07-01

हिशोब
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ha-sha-b

मँडम दार उघडा लवकर. देविदास सर आले आहेत. कामिनी ची बाई जोरजोरात दार वाजवत होती. कामिनी हसली. रात्रीचे 2 वाजले...

Published: 2022-07-01

मुँह मे राम
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-ha-ma-ra-ma

हे म्हणजे घरोघरी मातिच्या चुली तस हर टी.व्ही. सिरीयल मे मुँह मे राम बगल मे छुरी वाल एक तरी Character...

Published: 2022-07-01

भूत
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/bha-ta

एकदा अनिल आणि शाम दोघांची भूत आहे की नाही? तसेच देव आहे की नाही याबद्दल चर्चा सुरू होती आणि शेवटी...

Published: 2022-07-01

ओढ
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/odha

माझ्या लहान भावाची अमित ची तेरवी होती. माझा भाऊ अचानक किडनी फेल्युवर होऊन दोन दिवसात गेला पण. काहीच कळल नाही...

Published: 2022-07-01

घटना
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ghatana

मागच्या आठवड्यात वाई ला जायचा योग आला. थोडासा पाऊस पडला होता. त्यामुळे प्रसन्न वाटत होत. ह्यांनी पण कार जरा हळू...

Published: 2022-07-01

कसौटी - कविता
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/kasa-ta-kava-ta

मी चालते आहे एका निष्पर्ण वाटेवरून, झुंजत। एक ध्येय शोधत, पायाखाली मात्र दगड आहेत एक एक दगड फुटतो तो पायाला...

Published: 2022-07-01

ज्योत
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ja-ya-ta

दिवाळी आली कि सगळी जण खूष असायची मी पण असायचो. आई मला एका जागेवर बसवून ठेवायची. मी तिथे बसूनच फटाक्यांचे...

Published: 2022-07-01

भांडण
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/bha-danae

जोरात बेल वाजली तशी वनिता धावतच दार उघडायला गेली. लेकीची बेल वाजवण्याची style तिला माहीत होती. दार उघडत नाही तर...

Published: 2022-07-01

दुसरी बाजू
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/tha-sara-b-ja

सकाळ चे बरोब्बर 8 वाजले आणि बेल चा आवाज ऐकू आला. हुश्श झाल. शोभा बाई आल्या होत्या. गेले 12/13 वर्षे...

Published: 2022-07-01

रंग-बिरंगी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ra-ga-b-ra-ga

आज मोगर्याच्या झाडाला एक टप्पोरी पांढरीशुभ्र कळी आली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. Flat घेतल्यानंतर पहिले 7/8 कुंड्या विकत आणल्या....

Published: 2022-07-01

नागरिक
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/na-gara-ka

आहे मी जागरुक नागरिक। अधिकार माझे जाणतो । येता गदा त्याच्यावर चवताळून मी उठतो । दिसता कचरा घरात। फेकतो दुसऱ्याच्या...

Published: 2022-06-30

तिचा उंबरठा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ta-ca-u-bratha

मीना,अग ऐक न, नको हे टोकाचे पाऊल उचलूस. लाज आणशील गं आम्हांला. रेवती आता काकुळतीला आली होती. घरातील वातावरण विचित्र...

Published: 2022-06-30

माझी अँसिडीटी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-jha-a-sa-da-ta

फिरून फिरून येसी मज भेटाया का ग तू अशी त्रास देई जीवा या। नकोच वाटे तुझी आठवण ही मला त्या...

Published: 2022-06-30

अवकाळी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/avaka-li

तूला अस अवकाळी येतांना पाहून, मनात साचायला लागतात निराशेचे ढग आणि दाटून आलेले कढ उसासे घेतात, क्षणार्धात सरी कोसळायला लागतात...

Published: 2022-06-26

जन्मभूमी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/jana-mabha-ma

जन्मभूमी: आपण जन्म घेतला ती धरणी आणि म्रुत्यच्या वेळेस आपल्या देहाची राख ज्या मातीत मिसळून जाते ती जन्मभूमी. आपल्या जन्मभूमी...

Published: 2022-05-10

पर्याय
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/para-ya-ya

परवा पुस्तकांच्या दुकानात गेले तर बऱ्याच पुस्तकांवर 80% डिस्काउंट होते.सहज बघायला गेले तर सगळ्या डिक्शनरी होत्या. वाईट वाटलं पाहून. ज्या...

Published: 2021-09-09

नेहमीच आवडणारा...
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/na-hama-ca-aavadanae-ra

शोले आणि फक्त शोले !लक्षात राहाणारा चित्रपट. कलाकार, स्टोरी,संवाद आणि गाणी या चारीही गोष्टी जमल्या कि जस पंचामृतात शेवटी मध...

Published: 2021-09-07

शौचालय — एक सन्मान
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/sha-ca-lya-eka-sana-ma-na

हो स्त्री ला मान द्यायलाच हवा.प्रत्येक वेळेस तिला देवीची उपमा न देता एक माणूस म्हणून तिच्या गरजा पूर्ण केल्यात तर...

Published: 2021-08-15

जाडसर
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ja-dasara

ए जाडे,अशी हाक ऐकताच मी त्या सुकट बोंबिलकडे पाहिले तिच्या कुत्सित नजरेला उत्तर देत चांगलेच झापले। ही वाळकी शेंग स्वतःला...

Published: 2021-07-23

गुढीपाडवा
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ga-dha-pa-dava

असा गुढीपाडवा आयुष्यात परत नको रे देवा। ज्याने करायला लावला घडी-घडी तुझा धावा। नववर्षाची सुरवात कित्येकांची झाली दुःखाने। होरपळले कित्येक...

Published: 2021-04-08

मैत्रिणी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ma-ta-ra-nae

होळी आणि दिवाळी दोघी होत्या मैत्रिणी एक दिवस झाले भांडण तू श्रेष्ठ कि मी श्रेष्ठ दिवाळी म्हणाली मी असते ग...

Published: 2021-03-10

Syllabus
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/syllabus

माझा syllabus मी पूर्ण केला आता मला परिक्षा नको, रिझल्ट नको काही नको. थकली मी आता. आता मी परत लहान...

Published: 2021-02-03

हुकूमाचा एक्का
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/ha-ka-ma-ca-eka-ka

राहून राहून मनात येई कधी होणार मी हुकूमाचा एक्का । आणि हक्क गाजवून चालवेन माझाच हेका। आई म्हणाली, कुठला आपल्या...

Published: 2020-12-08

नातं निसर्गाशी
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/na-ta-na-sara-ga-sha

नाते जडले निसर्गाशी मनाचे कुटुंब दिसे मज त्यात आमचे। जुना औंदुबर देई छाया आठवे मला वडिलांची माया। जाईजुई मज घेती...

Published: 2020-11-03

विडंबन
https://varshaphatak.fairshare.tech/viewFullStory/va-da-bna

कुणी जाल का सांगाल का सुचवाल का ह्या कोकिळा? वेळी-अवेळी गाऊ नको सुकवू नको अपुला गळा। तुला वाटे तू गातोस...

Published: 2020-06-07