सहन करणे
नशिबाचे भोग
बाईचे लेणे
जखमांचे
अन्याय करणे
पुरुष हक्क
मर्दानी वागणे
कौतुकाचे
प्रतिकार करणे
बंडखोरी
ओठ शिवणे
संस्काराचे
मर्यादा ओलांडणे
अपराध
केविलवाणे जगणे
समाजाचे
जीव देणे
अंतिम सत्य
पोरके होणे
संचिताचे
आक्रोश करणे
जीवाचा अधिकार
चिरडून टाकणे
नराधमांचे
वर्षा हेमंत फाटक, पुणे
नशिबाचे भोग
बाईचे लेणे
जखमांचे
अन्याय करणे
पुरुष हक्क
मर्दानी वागणे
कौतुकाचे
प्रतिकार करणे
बंडखोरी
ओठ शिवणे
संस्काराचे
मर्यादा ओलांडणे
अपराध
केविलवाणे जगणे
समाजाचे
जीव देणे
अंतिम सत्य
पोरके होणे
संचिताचे
आक्रोश करणे
जीवाचा अधिकार
चिरडून टाकणे
नराधमांचे
वर्षा हेमंत फाटक, पुणे
- Varsha Hemant Phatak